• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : राज्यपाल तसा निर्णय घेऊ शकत नाही? पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा खुलासा
  • VIDEO : राज्यपाल तसा निर्णय घेऊ शकत नाही? पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा खुलासा

    News18 Lokmat | Published On: Nov 9, 2019 09:13 PM IST | Updated On: Nov 9, 2019 09:18 PM IST

    मुंबई, 09 नोव्हेंबर : राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी भाजपला सत्तास्थापनेचं निमंत्रण दिलं आहे. सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी पाचारण करण्यात आलंय. परंतु, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांच्या निर्णयावर आक्षेप घेतला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी