VIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादीत ऑल इज वेल, एकत्र बैठकीबद्दल झाला खुलासा
VIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादीत ऑल इज वेल, एकत्र बैठकीबद्दल झाला खुलासा
News18 Lokmat |
Published On: Nov 13, 2019 09:37 PM IST | Updated On: Nov 13, 2019 09:37 PM IST
मुंबई, 13 नोव्हेंबर : काँग्रेस आणि राष्ट्रवादीची समन्वय समितीची बैठकीवरून गोंधळ निर्माण झाला होता. परंतु, त्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेसची एका हॉटेलमध्ये पुन्हा बैठक सुरू झाली. याबद्दलचा फोटो आता समोर आला आहे.