• होम
  • व्हिडिओ
  • सरकार कधी स्थापन होणार? मुख्यमंत्री फडणवीस यांचा खुलासा
  • सरकार कधी स्थापन होणार? मुख्यमंत्री फडणवीस यांचा खुलासा

    News18 Lokmat | Published On: Nov 3, 2019 07:00 PM IST | Updated On: Nov 3, 2019 07:00 PM IST

    अकोला, 03 नोव्हेंबर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अकोला दौऱ्यावर आहे. शेतकऱ्यांची भेट घेऊन विचारपूस केली. यावेळी पत्रकारांनी राज्यात सरकार कधी स्थापन होणार, अशी विचारणा केली असता लवकरात लवकर सत्ता स्थापन होईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी