• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : अमित शहांसोबत बैठकीत सेनेबद्दल काय ठरलं? फडणवीस म्हणतात...
  • VIDEO : अमित शहांसोबत बैठकीत सेनेबद्दल काय ठरलं? फडणवीस म्हणतात...

    News18 Lokmat | Published On: Nov 4, 2019 05:05 PM IST | Updated On: Nov 4, 2019 05:05 PM IST

    नवी दिल्ली, 04 नोव्हेंबर : भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये आज अर्धा तास चर्चा झाली. या बैठकीमध्ये शिवसेनेबद्दल काय निर्णय झाला, याची माहिती फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी