• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : सेनेसोबत युती तुटणार? फडणवीस यांची UNCUT पत्रकार परिषद
  • VIDEO : सेनेसोबत युती तुटणार? फडणवीस यांची UNCUT पत्रकार परिषद

    News18 Lokmat | Published On: Nov 8, 2019 08:29 PM IST | Updated On: Nov 8, 2019 08:29 PM IST

    मुंबई, 08 नोव्हेंबर : देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा आज राजीनामा दिला. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केले. नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्यामुळे दुखावलो गेलो असून हे खपवून घेणार नाही, अशी टीका फडणवीस यांनी केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी