• होम
  • व्हिडिओ
  • निकालाआधी मोदींप्रमाणे मुख्यमंत्रीही पोहोचले केदारनाथला, पाहा हा VIDEO
  • निकालाआधी मोदींप्रमाणे मुख्यमंत्रीही पोहोचले केदारनाथला, पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Oct 23, 2019 05:45 PM IST | Updated On: Oct 23, 2019 05:45 PM IST

    केदारनाथ, 23 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीच्या निकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केदारनाथचं दर्शन घेतलं. त्यांच्यासोबत पत्नी अमृता फडणवीसही होत्या. लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचं मतदान होण्याआधी पंतप्रधान मोदींनीही केदारनाथचं दर्शन घेतलं होतं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी