• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: पवारांच्या वयावरून मुख्यमंत्र्यांची घणाघाती टीका, दिलं 'शोले'चं उदाहरण
  • VIDEO: पवारांच्या वयावरून मुख्यमंत्र्यांची घणाघाती टीका, दिलं 'शोले'चं उदाहरण

    News18 Lokmat | Published On: Oct 18, 2019 08:09 AM IST | Updated On: Oct 18, 2019 08:09 AM IST

    जितेंद्र जाधव,(प्रतिनिधी)बारामती, 18 ऑक्टोबर: भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा झाली. या सभेदरम्यान मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांवर घणाघाती टीका केली. यावेळी पैलावन या शब्दावरून आणि वयावरुनही मुख्यमंत्र्यांनी पवारांवर निशाणा साधला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी