• होम
  • व्हिडिओ
  • सेनेच्या मागणीवर छगन भुजबळांचं मोठं विधान, म्हणाले...
  • सेनेच्या मागणीवर छगन भुजबळांचं मोठं विधान, म्हणाले...

    News18 Lokmat | Published On: Nov 2, 2019 05:07 PM IST | Updated On: Nov 2, 2019 05:07 PM IST

    मुंबई, 02 नोव्हेंबर : शिवसेनेनं मुख्यमंत्रिपदासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि एकेकाळी शिवसेनेत असलेले छगन भुजबळ यांनीही सेनेसाठी हीच ती वेळ असल्याचं विधान केलं आहे. तसंच राष्ट्रपती राजवट लागू करण्याची भाषा म्हणजे आततायीपणा असं म्हणत मुनगंटीवार यांना टोला लगावला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी