• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : कुणाच्या इशाऱ्यावर तुमचं चाललंय? चंद्रकांत पाटलांचा राज ठाकरेंना सवाल
  • VIDEO : कुणाच्या इशाऱ्यावर तुमचं चाललंय? चंद्रकांत पाटलांचा राज ठाकरेंना सवाल

    News18 Lokmat | Published On: Oct 15, 2019 04:17 PM IST | Updated On: Oct 15, 2019 04:17 PM IST

    कोल्हापूर, 15 ऑक्टोबर : मी कोल्हापुरच्या पुरात पाय रोवून उभा होतो. त्यावेळी राज ठाकरे कुठे होते?, असा सवाल करत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी राज ठाकरे यांच्यावर पलटवार केला. राज ठाकरे यांनी पूरग्रस्त भागाला भेटही दिली नाही अशी टीका त्यांनी केली. दरम्यान, राज ठाकरे हे शरद पवारांच्या इशाऱ्यावर काम करतात अशी चर्चा राज्यात आहे, अशी टीकाही राज ठाकरेंवर केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी