• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पवारांनी अजून मला ओळखलंच नाही, चंद्रकांत पाटलांचा कोल्हापुरी टोला
  • VIDEO : पवारांनी अजून मला ओळखलंच नाही, चंद्रकांत पाटलांचा कोल्हापुरी टोला

    News18 Lokmat | Published On: Oct 11, 2019 04:29 PM IST | Updated On: Oct 11, 2019 04:31 PM IST

    कोल्हापूर, 11 ऑक्टोबर : शरद पवार यांनी मला अजूनही ओळखलं नाही, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांना लगावला. कोथरूडमध्ये मला अडकून ठेवलं असं शरद पवारांना समजू नये, असंही पाटील म्हणाले. कोल्हापुरात शिवसेनेचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्या प्रचार सभेत पाटील बोलत होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी