• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO :...तर आश्चर्य वाटू देऊ नका, पवार कुटुंबाबद्दल चंद्रकांत पाटलांचं भाकीत
  • VIDEO :...तर आश्चर्य वाटू देऊ नका, पवार कुटुंबाबद्दल चंद्रकांत पाटलांचं भाकीत

    News18 Lokmat | Published On: Oct 9, 2019 09:06 PM IST | Updated On: Oct 9, 2019 09:12 PM IST

    पुणे, 09 ऑक्टोबर : भविष्यात पवारांच्या घरातील कुणी भाजपमध्ये आलं तर आश्चर्य वाटू देऊ नका, असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी एकच खळबळ उडवून दिली आहे. काँग्रेस राष्ट्रवादीचे मोठे नेते थकलेत तर नवीन पिढी पक्षात थांबायला तयार नाही असं सांगत चंद्रकांत पाटलांनी भविष्यातले संकेत दिले आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading