• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : छगन भुजबळ यांचा वंचित आघाडीवर गंभीर आरोप, म्हणाले...
  • VIDEO : छगन भुजबळ यांचा वंचित आघाडीवर गंभीर आरोप, म्हणाले...

    News18 Lokmat | Published On: Oct 25, 2019 07:34 PM IST | Updated On: Oct 25, 2019 07:34 PM IST

    नाशिक, 25 ऑक्टोबर : वंचितचा मोठ्या प्रमाणावर फटका काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला बसल्याची कबुली राष्ट्रवादी नेते छगन भुजबळांनी दिली. खुद्द पंकज भुजबळांना याचा फटका बसला असून वंचितनं आघाडी केली असती तर आज भाजप सत्तेत नसती, असा दावाही भुजबळांनी केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी