Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • BREAKING VIDEO : शिवसेनेच्या गोटातून मोठी बातमी, सर्व आमदारांना हॉटेलमधून सोडलं
  • BREAKING VIDEO : शिवसेनेच्या गोटातून मोठी बातमी, सर्व आमदारांना हॉटेलमधून सोडलं

    News18 Lokmat | Published On: Nov 13, 2019 10:34 PM IST | Updated On: Nov 13, 2019 10:34 PM IST

    मुंबई, 13 नोव्हेंबर : राज्यात सत्तेचा पेच निर्माण झाला आहे. आपले आमदार फुटू नये म्हणून शिवसेनेनं सर्व आमदारांना मुंबईतील मढ आयलंड येथील रिट्रिट हॉटेलमध्ये ठेवलं होतं. आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व आमदारांनी घरी जाण्याचे आदेश दिले आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Listen to the latest songs, only on JioSaavn.com