• होम
  • व्हिडिओ
  • BREAKING VIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठकीतून अजित पवार का पडले बाहेर? जाताना म्हणाले...
  • BREAKING VIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठकीतून अजित पवार का पडले बाहेर? जाताना म्हणाले...

    News18 Lokmat | Published On: Nov 13, 2019 07:50 PM IST | Updated On: Nov 13, 2019 11:48 PM IST

    मुंबई, 13 नोव्हेंबर : शिवसेनेला सोबत घेण्यासाठी आघाडीच्या जोर बैठका सुरू आहे. आज संध्याकाळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची समन्वय समितीची बैठक होणार होती. या बैठकीला सर्व नेते हजरही होते. मात्र, अचानक ही बैठक रद्द करण्यात आली. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी