• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : सेना-आघाडीची खलबतं, भाजपनेही बोलावली बैठक
  • VIDEO : सेना-आघाडीची खलबतं, भाजपनेही बोलावली बैठक

    News18 Lokmat | Published On: Nov 11, 2019 05:25 PM IST | Updated On: Nov 11, 2019 05:25 PM IST

    मुंबई, 11 नोव्हेंबर : शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये बैठका सुरू आहे. संध्याकाळपर्यंत सेनेला सरकार स्थापन करण्याचा दावा करावा लागणार आहे. तर दुसरीकडे भाजपच्या कोअर कमिटीची बैठक सुरू झाली आहे. वर्षा बंगल्यावर भाजप नेत्यांची बैठक सुरू आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी