• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : भाजपने दिला थेट सेनेला निरोप, चंद्रकांत पाटलांची UNCUT पत्रकार परिषद
  • VIDEO : भाजपने दिला थेट सेनेला निरोप, चंद्रकांत पाटलांची UNCUT पत्रकार परिषद

    News18 Lokmat | Published On: Nov 5, 2019 05:06 PM IST | Updated On: Nov 5, 2019 05:06 PM IST

    मुंबई, 05 नोव्हेंबर : शिवसेना आणि भाजपमध्ये सत्ता स्थापनेवरून रस्सीखेच सुरू आहे. आज भाजपच्या कोअर कमिटीची मुंबईत बैठक झाली. या बैठकीनंतर भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत पक्षाची ठाम भूमिका मांडली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी