• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : भाजप-सेनेच्या वादाचा नवा अंक सुरू, आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी
  • VIDEO : भाजप-सेनेच्या वादाचा नवा अंक सुरू, आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी

    News18 Lokmat | Published On: Nov 4, 2019 04:11 PM IST | Updated On: Nov 4, 2019 04:11 PM IST

    नवी दिल्ली, 04 नोव्हेंबर : 12 दिवस उलटूनही राज्यातील सत्ता स्थापनेचा गुंता काही सुटलेला नाही. शिवसेनेकडून आरोप होत असताना आता भाजपकडूनही प्रतिक्रिया येऊ लागली आहे. निवडणुकीत शिवसेनेनं राष्ट्रवादीला मदत केली असल्याचं मत भाजपकडून व्यक्त होत असल्याची सूत्रांची माहिती आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी