• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : परळीपासून ते वरळी 'या' आहे राज्यातील बिग फाईट्स, कोण मारणार बाजी?
  • VIDEO : परळीपासून ते वरळी 'या' आहे राज्यातील बिग फाईट्स, कोण मारणार बाजी?

    News18 Lokmat | Published On: Oct 19, 2019 07:53 PM IST | Updated On: Oct 19, 2019 07:59 PM IST

    मुंबई, 19 ऑक्टोबर : 21 ऑक्टोबरला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांसाठी मतदान पार पडतंय. त्याआधी आज प्रचाराच्या तोफा थंडावल्यात. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी, राजकीय चिखलफेक, प्रचारसभांच्या मालिका, भव्य रोड शो सगळंच थंडावलं आहे. राज्यात ठिकठिकाणी मोठ्या लढतीकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष्य लागलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी