• होम
  • व्हिडिओ
  • राज्यातील राजकारणाला नवं वळण, राज्यपालांनी घेतला मोठा निर्णय
  • राज्यातील राजकारणाला नवं वळण, राज्यपालांनी घेतला मोठा निर्णय

    News18 Lokmat | Published On: Nov 9, 2019 08:11 PM IST | Updated On: Nov 9, 2019 11:43 PM IST

    मुंबई, 09 नोव्हेंबर : शिवसेना आणि भाजपमध्ये बिनसलं आहे. आता राज्यपालांनी सर्वात मोठा पक्ष म्हणून देवेंद्र फडणवीस यांना सत्ता स्थापन करण्यासाठी निमंत्रण दिलं आहे. त्यामुळे आता फडणवीस यांना बहुमत सिद्ध करावे लागणार आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी