• होम
  • व्हिडिओ
  • ...म्हणून विखेंनी काँग्रेस सोडली, बाळासाहेब थोरातांची UNCUT मुलाखत
  • ...म्हणून विखेंनी काँग्रेस सोडली, बाळासाहेब थोरातांची UNCUT मुलाखत

    News18 Lokmat | Published On: Oct 11, 2019 11:38 PM IST | Updated On: Oct 11, 2019 11:38 PM IST

    मुंबई, 11 ऑक्टोबर : काँग्रेसमध्ये याआधी फूट पडली, काँग्रेसमधूनच राष्ट्रवादी हा पक्ष निर्माण झाला. आताही अनेक जण सोडून गेले. विखेंना सत्तेपासून दूर राहवलं जात नाही. गडकरींनी तर त्यांना भलतीच उपमा दिली होती, पण तरीही त्यांना कमीपणा वाटला नाही, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली. न्यूज18 लोकमतचे संपादक महेश म्हात्रे यांनी विशेष मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीकाही केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading