• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : सेनेचा प्रस्ताव असेल तर..,बाळासाहेब थोरात म्हणतात...
  • VIDEO : सेनेचा प्रस्ताव असेल तर..,बाळासाहेब थोरात म्हणतात...

    News18 Lokmat | Published On: Oct 25, 2019 06:12 PM IST | Updated On: Oct 25, 2019 07:51 PM IST

    मुंबई, 25 ऑक्टोबर : शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्यास काँग्रेस उत्सुक आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी स्वतः न्यूज18 लोकमतला तशी प्रतिक्रिया दिली आहे. सेनेची तयारी असेल तर आम्ही दिल्लीला विचारतो, इतक्या स्पष्ट शब्दांत थोरातांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी