• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : फक्त भाषण चांगलं करतात, पण.., थोरातांचा मुख्यमंत्र्यांना थेट सवाल
  • VIDEO : फक्त भाषण चांगलं करतात, पण.., थोरातांचा मुख्यमंत्र्यांना थेट सवाल

    News18 Lokmat | Published On: Oct 11, 2019 04:50 PM IST | Updated On: Oct 11, 2019 04:53 PM IST

    लातूर, 11 ऑक्टोबर : राज्यातील १६ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या म्हणजे देवेंद्र फडणवीस सरकारचा अपयशी कालखंड असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली. लातूर जिल्ह्यातील औसा काँग्रेसचे उमेदवार बसवराज पाटील यांच्या प्रचारासाठी बाळासाहेब थोरात आले होते. यावेळी त्यांनी भाजप-शिवसेना सरकार जोरदार टीका केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी