Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : उद्धव ठाकरेंशी दीड तास चर्चा केल्यानंतर थोरात म्हणाले...
  • VIDEO : उद्धव ठाकरेंशी दीड तास चर्चा केल्यानंतर थोरात म्हणाले...

    News18 Lokmat | Published On: Nov 13, 2019 05:04 PM IST | Updated On: Nov 13, 2019 11:50 PM IST

    मुंबई, 13 नोव्हेंबर : मुंबईत आज शिवसेना आणि काँग्रेसची बैठक झाली. ही केवळ सदिच्छा भेट होती, काँग्रेस आणि राष्ट्रवादी आधी चर्चा होईल आणि नंतर शिवसेनेसोबत चर्चा होईल असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी