• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : सोनिया गांधींसोबतच्या बैठकीत सेनेबद्दल काय निर्णय झाला? बाळासाहेब थोरात म्हणाले...
  • VIDEO : सोनिया गांधींसोबतच्या बैठकीत सेनेबद्दल काय निर्णय झाला? बाळासाहेब थोरात म्हणाले...

    News18 Lokmat | Published On: Nov 1, 2019 07:58 PM IST | Updated On: Nov 1, 2019 07:58 PM IST

    नवी दिल्ली, 01 नोव्हेंबर : विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी आज नवी दिल्लीत काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. या बैठकीत राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरेंसह इतर महत्त्वाचे नेते बैठकीला हजर होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी