• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'नेत्यांना सुबुद्धी देवो' भाजप-सेनेच्या वादावर अमृता फडणवीस म्हणाल्या...
  • VIDEO : 'नेत्यांना सुबुद्धी देवो' भाजप-सेनेच्या वादावर अमृता फडणवीस म्हणाल्या...

    News18 Lokmat | Published On: Nov 1, 2019 08:26 PM IST | Updated On: Nov 1, 2019 08:26 PM IST

    मुंबई, 01 नोव्हेंबर : शिवसेना आणि भाजपमध्ये सत्तेचा संघर्ष शिगेला पोहोचला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी या वादावर प्रतिक्रिया दिली. त्या गोरेगावमध्ये एका हॉटेलच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होत्या.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी