• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पुण्यात मोदींचं 'एअर स्ट्राईक' अमोल कोल्हेंच्या सभा रद्द, म्हणाले...
  • VIDEO : पुण्यात मोदींचं 'एअर स्ट्राईक' अमोल कोल्हेंच्या सभा रद्द, म्हणाले...

    News18 Lokmat | Published On: Oct 17, 2019 09:42 PM IST | Updated On: Oct 17, 2019 09:42 PM IST

    पुणे, 17 ऑक्टोबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात सभेसाठी आले होते. त्यामुळे इतर खासगी विमानांना उड्डाणांना परवानगी नाकारण्यात आली होती. याचा फटका राष्ट्रवादीचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनाही बसला. त्यामुळे त्यांना अनेक सभा रद्द करावा लागल्या. त्यामुळे आम्ही सभा तरी घ्यायच्या कशा? असा सवाल कोल्हेंनी उपस्थितीत केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी