• होम
  • व्हिडिओ
  • एक एकाला वेचून वेचून बाहेर काढू, अमित शहांचा इशारा, पाहा हा VIDEO
  • एक एकाला वेचून वेचून बाहेर काढू, अमित शहांचा इशारा, पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Oct 11, 2019 05:17 PM IST | Updated On: Oct 11, 2019 05:17 PM IST

    वाशिम, 2024च्या आधी देशातील प्रत्येक घुसखोराला वेचून वेचून बाहेर काढू, असं आक्रमक वक्तव्य आज भाजपचे अध्यक्ष अमित शहांनी केलं. वाशिम जिल्ह्यातील कारंजामध्ये आज शहांची सभा झाली. त्यांच्या भाषणात त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांचं कौतुक केलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी