• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मीही भाजपचे पोस्टर्स चिटकवूनच इथंपर्यंत पोहोचलो, अमित शहांचा खुलासा
  • VIDEO : मीही भाजपचे पोस्टर्स चिटकवूनच इथंपर्यंत पोहोचलो, अमित शहांचा खुलासा

    News18 Lokmat | Published On: Oct 10, 2019 05:10 PM IST | Updated On: Oct 10, 2019 05:10 PM IST

    अक्कलकोट, 10 ऑक्टोबर : मीही पक्षाचे पोस्टर्स चिटकवूनच इथंवर पोहोचलोय, असं विधान भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी अक्कलकोटमध्ये केलं. त्याआधी सागंलीच्या जतमध्ये अमित शहांची सभा झाली. यावेळी शाह यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं पुन्हा एकदा कौतुक केलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी