• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : आम्ही काय असं तसं इथं आलोय का? पुतण्याच्या सभेत अजितदादांनी भरला दम
  • VIDEO : आम्ही काय असं तसं इथं आलोय का? पुतण्याच्या सभेत अजितदादांनी भरला दम

    News18 Lokmat | Published On: Oct 14, 2019 04:20 PM IST | Updated On: Oct 14, 2019 04:20 PM IST

    कर्जत, 14 ऑक्टोबर : कर्जत-जामखेड मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांच्या प्रचारासाठी खर्डा येथे अजित पवार यांची जाहीर सभा झाली. या सभेत खास ग्रामीण शैलीत अजित पवारांनी विरोधकांना इशारा दिला. मी आरेला कारे म्हणणार माणूस आहे. कार्यकर्त्यांच्या केसाला जरी धक्का लावला तर सळो की पळो करून सोडेल,असा इशाराच त्यांनी दिला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading