• होम
  • व्हिडिओ
  • तावडे राज्यपालांच्या भेटीला, अजितदादांनी उडवली खिल्ली, पाहा हा VIDEO
  • तावडे राज्यपालांच्या भेटीला, अजितदादांनी उडवली खिल्ली, पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Nov 5, 2019 08:56 PM IST | Updated On: Nov 6, 2019 12:00 AM IST

    मुंबई, 05 नोव्हेंबर : काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेतली. यावेळी अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, नवाब मलिक, अमित देशमुख हजर होते. आघाडीच्या नेत्यांनी विनोद तावडे यांनीही राज्यपालांची भेट घेतली. यावेळी अजित पवारांनी आपल्या स्टाईलमध्ये तावडेंचा समाचार घेतला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी