• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : बारामतीत शेवटच्या सभेत अजित पवारांचा सेनेवर हल्लाबोल, म्हणाले...
  • VIDEO : बारामतीत शेवटच्या सभेत अजित पवारांचा सेनेवर हल्लाबोल, म्हणाले...

    News18 Lokmat | Published On: Oct 19, 2019 05:33 PM IST | Updated On: Oct 19, 2019 05:33 PM IST

    बारामती,19 ऑक्टोबर : प्रचाराचा शेवटचा दिवस म्हटला की पवार कुटुंबीय त्याची सांगता बारामतीतूनच करतात. अजित पवारांची बारामतीत सभा झाली, शरद पवारांचीही थोड्याच वेळात सभा होईल. आपल्या भाषणात अजित पवारांनी जोरदार फटकेबाजी केली. दहा रूपयांत जेवण देताहेत यांचा झुणका पण दिसत नाही आणि भाकर पण दिसत नाही, असं ते म्हणाले. विजय शिवतारे कसं जिंकतात ते मी बघतोच, असा पवित्राच अजित पवारांनी घेतला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading