• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : आता म्हणताय येऊ का? अजित पवारांनी कार्यकर्त्यांना बजावलं
  • VIDEO : आता म्हणताय येऊ का? अजित पवारांनी कार्यकर्त्यांना बजावलं

    News18 Lokmat | Published On: Nov 3, 2019 11:18 PM IST | Updated On: Nov 3, 2019 11:18 PM IST

    मुंबई, 03 नोव्हेंबर : जे पराभूत उमेदवार त्यांना संघटनात्मक जबाबदारीच काम दिलं जाणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली.तसंच जे पराभूत होतात ते एमएलसी होण्यासाठी मागे लागतात, एमएलसीची स्वप्न पाहतात ते पाहू नका, स्वप्न भंग होईल अच्छे दिन सारखं, अशी कानउघडणीही अजित पवार यांनी पराभूत उमेदवारांची केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी