• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO :आम्हाला कंगवा ठेवायला काही राहिलंच नाही, अजितदादांची तुफान फटकेबाजी
  • VIDEO :आम्हाला कंगवा ठेवायला काही राहिलंच नाही, अजितदादांची तुफान फटकेबाजी

    News18 Lokmat | Published On: Oct 18, 2019 06:49 PM IST | Updated On: Oct 18, 2019 06:49 PM IST

    बावडा, 18 ऑक्टोबर : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आपल्या सडेतोड भाषणासाठी चांगलेच ओळखले जातात. बावड्याच्या सभेत अजित पवारांनी तर आपल्या डोक्यावर काही केसंच राहिले नाही, असं सांगत डोकंच समोर केलं. तसंच कुणी टीका करू नये म्हणू खिश्यात कंगवा ठेवतो, असं सांगत त्यांनी कंगवाही काढून दाखवला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी