• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 30 तारखेनंतर...,अजित पवारांनी केला मोठा खुलासा
  • VIDEO : 30 तारखेनंतर...,अजित पवारांनी केला मोठा खुलासा

    News18 Lokmat | Published On: Oct 28, 2019 05:20 PM IST | Updated On: Oct 28, 2019 05:20 PM IST

    बारामती, 28 ऑक्टोबर : बारामतीत विक्रमी मतांनी विजयी झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार दिवाळी उत्सावाच्या निमित्ताने जनतेला भेटायला आले. यावेळी त्यांनी सत्तेत सहभागी होणार की विरोधी बाकावर बसणार, याबद्दल आपली भूमिका मांडली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी