• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : स्वत:चं ठेवायचं झाकून अन्..,अजितदादांचा भाजपला टोला
  • VIDEO : स्वत:चं ठेवायचं झाकून अन्..,अजितदादांचा भाजपला टोला

    News18 Lokmat | Published On: Oct 16, 2019 05:05 PM IST | Updated On: Oct 16, 2019 05:05 PM IST

    कर्जत-जामखेडा, 16 ऑक्टोबर : शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव द्या, जनतेचा तळतळाट घेऊ नका नाहीतर तुमचं वाटोळं होईल, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी केली. कर्जत जामखेड मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी