• होम
  • व्हिडिओ
  • 'चंपा'ला काही दिसतच नाही, अजितदादांचा पाटलांना लयभारी टोला, पाहा हा VIDEO
  • 'चंपा'ला काही दिसतच नाही, अजितदादांचा पाटलांना लयभारी टोला, पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Oct 10, 2019 06:12 PM IST | Updated On: Oct 10, 2019 06:13 PM IST

    पिंपरी, 10 ऑक्टोबर : राष्ट्रवादीवर टीका करण्याची एकही संधी न सोडणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांनी चांगलाच समाचार घेतला. जसं अ.प. म्हणजे अजित पवार तसं चंपा म्हणजे चांद्रकांत पाटील असा खुलासा करत चांगलाच टोला लगावला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी