Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : शिवसेनेचा वचननामा कसा तयार केला जातो? आदित्य ठाकरे म्हणतात...
  • VIDEO : शिवसेनेचा वचननामा कसा तयार केला जातो? आदित्य ठाकरे म्हणतात...

    News18 Lokmat | Published On: Oct 12, 2019 10:41 AM IST | Updated On: Oct 12, 2019 10:41 AM IST

    मुंबई, 12 ऑक्टोबर: युती झाली तरी भाजप आणि शिवसेनेचा जाहीरनामा यंदा वेगवेगळा जाहीर होणार आहे. मात्र याआधी दरवेळी युतीचा जाहीरनामा एकत्रच प्रसिद्ध केला जायचा. मात्र यंदा शिवसेनेचा आधी म्हणेज आज निवडणुकीआधीचा वचननामा प्रकाशित झाला आहे. हा वचननामा कसा तयार केला जातो याबाबत आदित्य ठाकरेंनी माहिती दिली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी