Home /News /video /

VIDEO : ...आणि थोडक्यात वाचला जीव, नाशिकमध्ये कोसळला वाडा; थरार कॅमेऱ्यात कैद

नाशिक, 04 ऑगस्ट : दोन दिवसापासून राज्यभर पावसाचा जोर वाढला असून अनेक जिल्ह्यात पुरस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, नाशिकमध्ये गोराराम मंदिर गल्लीत वाडा कोसळला आहे. सुदैवाने यात कोणतीही जिवीत हानी झाली नाही. या घटनेनंतर एकच गोंधळ उडाला होता.

पुढे वाचा ...

    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Nashik

    पुढील बातम्या