• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : हेलिकॉप्टरमधून उतरले 'देवदूत', 59 नागरिकांना वाचवलं; पाहा स्पेशल रिपोर्ट
  • VIDEO : हेलिकॉप्टरमधून उतरले 'देवदूत', 59 नागरिकांना वाचवलं; पाहा स्पेशल रिपोर्ट

    News18 Lokmat | Published On: Aug 4, 2019 08:58 PM IST | Updated On: Aug 4, 2019 08:58 PM IST

    ठाणे, 04 ऑगस्ट : राज्यभरात पावसाने थैमान घातलं असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून लोकलसेवा ठप्प झाली आहे. दरम्यान, ठाणे जिल्ह्यातील खडवली नजीकच्या जू गावात अडकलेल्या 59 नागरिकांची हेलिकॉप्टरनं सुखरूप सुटका करण्यात आली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी