अखेर महाविकासआघाडीने केला सत्ता स्थापनेचा दावा, UNCUT पत्रकार परिषद

Youtube Video

मुंबई, 26 नोव्हेंबर : शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाविकासआघाडीने अखेर सत्ता स्थापन करण्यासाठी दावा केला आहे. राज्यपालांना भेटून तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी सत्तेचा दावा केला आहे. राज्यपालांनी महाविकासआघाडीला 3 डिसेंबरपर्यंत बहुमत सिद्ध करण्याची सूचना केली आहे.

  • Share this:

    First published: