• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : खाकी वर्दीची वरुणराजाला वादळी साद, अंगावर काटा आणणार आवाज व्हायरल
  • VIDEO : खाकी वर्दीची वरुणराजाला वादळी साद, अंगावर काटा आणणार आवाज व्हायरल

    News18 Lokmat | Published On: May 31, 2019 08:53 PM IST | Updated On: May 31, 2019 08:56 PM IST

    जालना, 31 मे : एकीकडे मान्सूनला राज्यात यायला उशीर लागतोय. तर दुसरीकडे बळीराजासोबत घामाघूम झालेलो तुम्ही आम्ही पावसाची आतुरतेनं वाट पाहतोय. आपल्या याच भावनांना वर्दीतल्या एका पोलिसानं आवाज दिला. जालन्याचे पोलीस शिपाई वाय व्ही गायके यांचे आर्त सूर आपल्याही अंगावर काटा आणतील असेच आहेत. संवेदनशील पोलीस शिपायाचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी