• होम
  • व्हिडिओ
  • ...जेव्हा मंत्रीच नागरिकांना पुरातून वाचवतात, पाहा VIDEO
  • ...जेव्हा मंत्रीच नागरिकांना पुरातून वाचवतात, पाहा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Aug 4, 2019 07:39 PM IST | Updated On: Aug 4, 2019 07:41 PM IST

    नाशिक, 04 ऑगस्ट : राज्यात पावसाने धुमाकूळ घातला असून अनेक जिल्ह्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. बचावपथकांसह एनडीआरएफची पथके पूरग्रस्तांना मदत करत आहेत. दरम्यान, जलसंपदामंत्री गिरीष महाजन नाशिकमध्ये पुरात अडकलेल्या लोकांच्या मदतीला धावले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी