• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : मराठवाड्यात दुष्काळावर कृत्रिम पावसाचा उपाय!
  • SPECIAL REPORT : मराठवाड्यात दुष्काळावर कृत्रिम पावसाचा उपाय!

    News18 Lokmat | Published On: Jul 15, 2019 07:06 PM IST | Updated On: Jul 15, 2019 07:06 PM IST

    मुंबई, 15 जुलै : पावसाळ्याला सुरुवात झाली असली तरी दुष्काळग्रस्त मराठवाड्यावर मात्र पावसाची अवकृपा तशीच आहे. अनेक जिल्ह्यात सरासरीच्या पन्नास टक्केच पाऊस झाला आहे. यामुळं बळीराजा चिंताग्रस्त झाला असून सरकारनं कृत्रिम पावसाच्या प्रयोगाची तयारी सुरू केली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी