• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : राज्यात लोकसभा-विधानसभा एकत्र? पाहा काय म्हणतात राजकीय विश्लेषक
  • VIDEO : राज्यात लोकसभा-विधानसभा एकत्र? पाहा काय म्हणतात राजकीय विश्लेषक

    News18 Lokmat | Published On: Mar 7, 2019 02:27 PM IST | Updated On: Mar 7, 2019 02:27 PM IST

    मुंबई, 07 मार्च : जालना मतदार संघातील दानवे आणि खोतकर यांच्यातील वाद सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा होणार आहे. दरम्यान, खोतकरांआडून भाजप-शिवसेनेत विधानसभा बरखास्तीची चर्चा सुरू असल्याचं म्हटलं जात आहे. असे झाल्यास लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय विश्लेषक आणि पत्रकारांचे काय म्हणणे आहे पाहा.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी