• होम
  • व्हिडिओ
  • राज्यात पावसाचं थैमान, अनेक जिल्ह्यात जनजीवन ठप्प; पाहा VIDEO
  • राज्यात पावसाचं थैमान, अनेक जिल्ह्यात जनजीवन ठप्प; पाहा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Aug 4, 2019 09:23 PM IST | Updated On: Aug 4, 2019 09:23 PM IST

    मुंबई, 04 ऑगस्ट : यंदा उशिरा पावसाला सुरुवात झाली. मात्र, सध्या पावसाचा जोर इतका वाढला आहे की जनजीवन पुर्ण विस्कळीत झालं आहे. मुसळधार पावसाने मुंबई, ठाणे, पालघर,नाशिक जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading