Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : महाराष्ट्रात सत्ता स्थापनेवरून अमित शहांचं सोनिया गांधींना प्रत्युत्तर
  • VIDEO : महाराष्ट्रात सत्ता स्थापनेवरून अमित शहांचं सोनिया गांधींना प्रत्युत्तर

    News18 Lokmat | Published On: Nov 28, 2019 06:31 PM IST | Updated On: Nov 28, 2019 06:31 PM IST

    मुंबई, 28 नोव्हेंबर : महाराष्ट्रात सत्ता मिळवण्यासाठी भाजपने निर्लज्जपणा केला अशी घणाघाती टीका काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी भाजपवर केली होती. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी सोनियांच्या टीकेला प्रत्युत्तर देत, 'आता तुम्हाला जय श्रीराम म्हणावं लागेल', असा टोला लगावला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी