• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : शपथ घेताना बाळासाहेब, पवार, सोनियांचा नावं का घेतलं? फडणवीसांचा सवाल
  • VIDEO : शपथ घेताना बाळासाहेब, पवार, सोनियांचा नावं का घेतलं? फडणवीसांचा सवाल

    News18 Lokmat | Published On: Nov 30, 2019 06:07 PM IST | Updated On: Nov 30, 2019 06:07 PM IST

    मुंबई, 30 नोव्हेंबर : ठाकरे सरकारने अखेर विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. परंतु, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी सोहळ्यावर आक्षेप घेतला आहे. त्यांनी विधानसभेत तसा मुद्दाही मांडला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी