• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : सोनिया गांधी राष्ट्रवादीच्या पाठीशी, काँग्रेस नेत्यांनी केली 'ही' सूचना
  • VIDEO : सोनिया गांधी राष्ट्रवादीच्या पाठीशी, काँग्रेस नेत्यांनी केली 'ही' सूचना

    News18 Lokmat | Published On: Nov 23, 2019 10:01 PM IST | Updated On: Nov 23, 2019 10:01 PM IST

    नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर : शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकासआघाडीचा सरकार स्थापन करण्याचे सूत जुळत असताना भाजपने अजित पवारांच्या मदतीने आज सकाळी राजकीय स्ट्राईक करून सरकार स्थापन केलं आहे. भाजपच्या खेळीमुळे राष्ट्रवादी अडचणीत सापडली आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आता राष्ट्रवादीच्या मदतीला धावून आल्या आहे. त्यांनी काँग्रेस नेत्यांना राष्ट्रवादीला पाठिंबा देण्याचे आदेश दिले आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading