नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर : राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा लवकरच सुटण्याची चिन्ह निर्माण झाली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची नवी दिल्लीत बैठक पार पडली. आता सत्ता स्थापनेच्या फॉर्म्युल्यावर मुंबईत चर्चा होणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना सेनेच्या मुख्यमंत्रिपदाबाबत पत्रकारांनी विचारले असता त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा