• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : उद्धव ठाकरेंची फडणवीसांवर सडकून टीका, म्हणाले...
  • VIDEO : उद्धव ठाकरेंची फडणवीसांवर सडकून टीका, म्हणाले...

    News18 Lokmat | Published On: Nov 23, 2019 06:28 PM IST | Updated On: Nov 23, 2019 06:28 PM IST

    मुंबई, 23 नोव्हेंबर : भाजपने अजित पवार यांना सोबत घेऊन राष्ट्रवादीचे आमदार फोडले आणि सरकार स्थापनेचा दावा केला. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या या खेळीवर सडकून टीका केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी